- Home
- »
- Products & Services
- »
- Packaged Drinking Water Plant
Packaged Drinking Water Plant
Offering you a complete choice of products which include packaged drinking water plant.
Packaged Drinking Water Plant
Product Price: Rs 35,000 / UnitGet Best Price
Product Details:
Water Purification Process | CUSTOMIZE |
Type Of Machines | customize |
Purification Capacity | customize |
Number Of Membranes In Ro | customize |
Voltage | 380V AC |
Water Source | Any water |
we are offering above 2000 lph package drinking water plant to our clients.
free transportation
free installation
service+warranty
Get Best QuoteRequest A Callback
Packaged Drinking Water Plant
Product Price: Rs 35 Lakh / PieceGet Best Price
Product Details:
Country of Origin | Made in India |
MATERIAL | SS |
Capacity | as per customer |
500 / 1000 lph आर.ओ. प्लांट,2 टन वॉटर चिलर
भारतातील no.1 आर.ओ. वॉटर फिल्टर प्लांट,वॉटर चिलर, उत्पादक कंपनी आहे.
सर्व उत्पादने कंपनी स्वतः बनवते.कंपनीला वॉटर फिल्टर क्षेत्रातील 15 वर्षाचा अनुभव आहे.
आर.ओ.वॉटर फिल्टर चे पाणी विकणे हा व्यवसाय सध्याचा वेगाने वाढणारा व्यवसाय आहे.
गाव खेड्यातील लोकांना शुद्ध पाणी मिळावे ,तसेच हा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या व्यावसायिकांना वाजवी दरात, चांगल्या qualitiche मशीन मिळावे या उद्देशाने हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे.
या प्लॅटफॉर्म मुळे उत्पादक आणि ग्राहक यांच्यामधील अंतर कमी होईल आणि वितारकाकडून होणाऱ्या अवाजवी लूट थांबेल तसेच , किमतीचा फायदा ग्राहकां ना करून देणे व ग्राहकाची /व्यावसायिकांची होणारी फसवणूक टाळणे हा उद्देश सफल होईल.
प्लांट मध्ये वापरनेत आलेले सर्व पार्ट ब्रँडेड कंपनीचे आहेत.
ज्यामध्ये इलेक्ट्रिक पार्ट्स ला 1 वर्षे warrenty
तसेच इंस्टॉलशन वेळेस मशीनचे पूर्ण प्रशिक्षण मोफत मिळेल.
यामध्ये प्लांट मधील बारीक बारीक गोष्टी तुम्हाला माहिती करून देण्यावर कंपनीचा भर असतो.
संपूर्ण प्रशिक्षण मिळाल्याने भविष्यात होणारा खर्च कमी होतो.
संपर्क - सागर गावडे.8446229333
Get Best QuoteRequest A Callback